Saturday, 9 May 2020

चला ज्ञान वाढवूया

           क पासून सुरु होणारे शब्द 
  • 1) शांततेचे प्रतीक मानला गेलेला पक्षी- कबूतर
  • 2) सुहासिनी अभिमानाने मिरवतात -कुंकू
  • 3) हरणाच्या बेंबीत सापडते -कस्तुरी
  • 4) नारळाच्या झाडाला म्हणतात -कल्पवृक्ष
  • 5) सफरचंदा साठी प्रसिद्ध असलेले राज्य -काश्मीर
  • 6) एक उभयचर प्राणी -कासव
  • 7) क्रिकेट प्रमुखाला म्हणतात -कॅप्टन
  • 8) पंचज्ञानेंद्रिय आतील एक इंद्रिय -कान
  • 9) एका धातूचे नाव -कांस्य
  • 10) शेतकऱ्यांचे आवडते कंदमूळ-
  •  11) गणपतीला आवडणारे सुगंधी पान -केवडा
  • 12) सर्वात अधिक साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य -केरळ
  • 13)  कृष्णाचे  नाव -कन्हैया
  • 14) सूर्यरथ असलेले मंदिर 
  • 15) स्वतःला प्रकाश असणारा कीटक -काजवा
  • 16) मसाला दुधास चांगला रंग व स्वाद आणते -केशर
  • 17) चपला साठी प्रसिद्ध गाव -कोल्हापूर
  • 18) लक्ष्मीचे आवडते फूल -कमळ
  • 19) स्रियांच्या शृंगार आतील एक वस्तू -कुंकू 
  • 20)कार्तिक महिन्यात विठोबाच्या पूजेचे नाव
  • 21) रामायणात भरताच्या आईचे नाव -कैकई
  • 22) दोन सरळ रेषा एकत्र मिळाल्यावर होतो -कोन
  • 23) गूळ तयार करताना तयार होणारी मोह युक्त -काकवी
  • 24) उन्हाळ्याचा ताप कमी करणारे पेय-कोकम सरबत
  • 25) बेल फळासारखे दिसणारे एक फळ 
  • 26) विहिरीतून पाणी काढायला उपयोगी पडते -कळशी
  • 27) सर्वात कठीण व ढिसूळ पार दर्शक पदार्थ- काच
  • 28) सोन्याला संस्कृत मध्ये म्हणतात-कांचन
  • 29) शंकराचे निवासस्थान कैलास
  • 30) नवविधा भक्ती पैकी एक भक्ती-
  • 31) देवाच्या डोक्यावर घालतात-
  • 32) फुलांच्या आधीच्या अवस्था-कळी
  • 33) पैसा हवा तसा उधळला कि हातात येत-करवंटी
  • 34) नारळ सोलायला काय लागतं-कोयता
  • 35) विठोबाच्या गळ्यातली माळ
  • 36) एका फळाचे नाव- करवंद
  • 37) पंचम सुरात गाणारा पक्षी -कोकीळ
  • 38) पूर्वीच्या घराच्या भिंतीत वस्तु ठेवण्यास-कोनाडा
  • 39) मोराचे ओरडणे-केकारव

No comments:

Post a Comment