महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे
•मुंबई -भारताची आर्थिक राजधानी, सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेश द्वार.
•नागपुर -संत्र्यांचा जिल्हा
•पुणे -महाराष्ट्रची संस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर
•नाशिक-मुंबईचा गवळीवाडा,मुंबईची परसबाग, द्रक्षांचा जिल्हा
•बीड -ऊस कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा, देव देवळांचा जिल्हा
•औरंगाबाद -मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा
•कोल्हापूर -गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा, ऐतिहासिक राजधानी
•सातारा -शुरांचा जिल्हा
•गोंदिया -तलावांचा जिल्हा
•चंद्रपुर -गोंड राज्यांचा जिल्हा
•सोलापूर -ज्वारीचे कोठार
•नंदुरबार -आदिवासींचा जिल्हा
•अहमदनगर -साखर कारखान्यांचा जिल्हा
•अमरावती -देवी रुक्मिणी व दमयंतींचा जिल्हा
•उस्मानाबाद -भवानी मातेचा जिल्हा •जळगाव -कपासचे शेत, अजिंठा लेण्यांचा जिल्हा
•नांदेड -संस्कृत कवींचा जिल्हा
•बुलढाणा -महाराष्ट्रची कापूस बाजारपेठयवतमाळपांढरे सोने पिकावणारा जिल्हा, कापसाचा जिल्हा.
•रत्नागिरी -देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
•रायगड -मिठगराचा जिल्हा, तांदळाचे कोठार, जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्याचा जिल्हा
Tuesday, 13 August 2019
महाराष्ट्रातील जिल्हे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment