१) हिरवं हिरवं
माझं रूप
पोपटाला आवडतो
मी खूप खूप. ओळखा पाहू मी कोण?
२) सकाळ होताच
जागा होतो
भल्या पहाटे
बांग देतो .ओळखा पाहू मी कोण?
३) अंगावर पट्टे
वाघासारखे
दिसतो मी
गाढवासारखा.ओळखा पाहू मी कोण?
४) तीन चाके
भरभर चाले
काळा पिवळा रंग
दिमाखात चाले.ओळखा पाहू मी कोण?
माझं रूप
पोपटाला आवडतो
मी खूप खूप. ओळखा पाहू मी कोण?
२) सकाळ होताच
जागा होतो
भल्या पहाटे
बांग देतो .ओळखा पाहू मी कोण?
३) अंगावर पट्टे
वाघासारखे
दिसतो मी
गाढवासारखा.ओळखा पाहू मी कोण?
४) तीन चाके
भरभर चाले
काळा पिवळा रंग
दिमाखात चाले.ओळखा पाहू मी कोण?
No comments:
Post a Comment